प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) – गरजूंसाठी घरे अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) – गरजूंसाठी घरे अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती प्रधानमंत्री आवास योजना परिचय पंतप्रधान आवास योजना (PMAY) ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण योजना आहे. 2023 पर्यंत सर्व गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा प्राथमिक उद्देश आहे. 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे देशभरात दोन कोटींहून …